सगळी गझल हवी तिथे, हवी तशीच आहे.
जबरदस्त.
अप्रतिम.
ओघवती रचना.
मतला बेस्ट. काटे, घागरी, स्वर्ग अफाट सुंदर.
आपण साधे सोपे शब्द वापरून जो परिणाम साधता तो लाजवाब आहे.