लुप्त सरस्वतीचा शोध घेण्याच्या भगीरथ प्रयत्नात
माझी छाया पडली त्यांच्यावर,
आणि शब्द काळवंडले,
वा वा
माझ्या सावलीने शब्द काळवंडले ही कल्पना एकदम आवडली.

छान आहे कविता.