शोधून योग्य शब्द मिळाले नाहीत म्हणून निःशब्द व्हायचे कारण नाही.
आपल्याला हवे ते नवे शब्द तयार करून वापरायला लागावे!
कवी हा शब्दसृष्टीचा ईश्वर असतो!
नेहमीपेक्षा वेगळी कविता.
केशवसुतांच्या वातचक्र कवितेची आठवण झाल्यावाचून राहिली नाही. (अर्थात ती कविता काहीशी वेगळी आहे. )