अभियांत्रिकी आकडेमोड करताना ब्रिटिश आणि एसआय एककांत गल्लत झाल्याने यान मंगळावर उतरण्याऐवजी कोसळले होते, ते सगळ्यांना आठवत असेलच.अमेरिकेतील पाठ्यपुस्तकांत मापनपद्धतीतील फरक सांगताना हे उदाहरण दिलेले दिसले.