अवनी हा संस्कृतमधून थेट आलेला शब्द असावा.अवनी (संस्कृतात अवनि) म्हणजे पृथ्वी असा अर्थ ऐकलेला होता.मात्र मोल्सवर्थ शब्दकोशात 'भूमी-समुद्रयुक्त पृथ्वी' असा काहीसा अर्थ मिळाला, तो पाहावा.