@ गंगाधरसुत... 'पवन जसा बन्सरी' यात विचित्र काहीच नाही.. आपल्या शरीरात जसं चैतन्य असतं जे दिसत नाही पण जाणवतं ... आणि ते चैतन्य असतं म्हणून आपण जिवंत आहोत असे म्हणतो... तसेच... बासरीतही वारा भरला तरच त्यतून आवाज उमटतो... ... त्या नीज चैतन्याचं प्रतीक म्हण्जे बासरीमधील पवन..... 
@ जयंता५२... धन्यवाद...