मलाही मापी शेर आठवत आहे. बहुतेक वेळा चुरमुरे, भाजके पोहे हे मापण्यासाठी मापी शेर वापरत असत.

त्यावेळी चार पैशांचा एक आणा ,१६ आणे एक रुपया ही नाणी .....

ह्यामुळे त्याकाळी १६चा पाढा जवळजवळ सर्व मुलांना पाठ असे!

धडा म्हणून एक पासरीहून मोठे परिमाण पण होते आणि ते   दोन पासरींएवढे होते.  तो कदाचित दहाडा( दहा पदार्थ)चा अपभ्रंश असावा.

'धडा' संबंधी झालेली चर्चा  दुवा क्र. १ इथे वाचावी. 

लेख वाचून बालपण आणि विस्मरणात गेलेले कित्येक शब्द आठवले. त्याबद्दल आभार.