बरेच दिवसात मनोगतवर व त्यातही माझ्या " ह. ह. " या लेखाकडे लक्ष दिले नव्हते आज अचानक तुमचा प्रतिसाद दिसला. त्यात दिलेल्या दुव्यावर तुमचाही लेख वाचला व खूप आवडला. धन्यवाद !