माधवकाका, तुम्ही आता चित्रपटकथा लिहायला सुरुवात करा, मयुरेश म्हणतो तसे खरेच पिक्चर बघितल्यासारखे वाटतेय. सौ.कुबल जरा त्रागा करणाऱ्या असत्या आणि उमंग उडाणटप्पू, खलनायकी वृत्तिचा असता, तर अगदी १००% चित्रपट झाला असता.मैथिली