आशीषजी, काय जबरदस्त कथा आहे हो! खिळवून टाकलंत अगदी. निव्वळ अप्रतिम. दुसरा शब्दच नाही. वा! खूप लिहा. शुभेच्छा!