पहिली दोन कडवी आवडली. तिसऱ्या कडव्यातील वितळलेल्या मनावर अश्रुंचे कण ही प्रतिमा काहीशी विचित्र वाटली.