'दीस' असे रूप वापरण्याऐवजी 'दिवस' असेच का नाही लिहिले?

एका गुर्वक्षराची दोन लघ्वक्षरे करणे टाळण्याचा प्रयत्न म्हटला तरी वर 'हृदय' येथे अशी तडजोड केलेली दिसते. मग तसेच येथे का करावेसे वाटले नसावे बरे, असे मनात आले.

कृपया माहिती द्यावी.