महेश,
दिवस हा शब्द मी त्या ओळीत वृत्तात बसवू शकलो नाही. "मिळेल स्वर्ग एक दीस" ही ओळ अर्थहानी न करता 'दिवस' हा शब्द वापरून पुनर्लिखित करू शकलात तर मी तो बदल आनंदाने स्वीकारीन.
"एका गुर्वक्षराची दोन लघ्वक्षरे करणे टाळण्याचा प्रयत्न" मी  करत नाही. दोन लघ्वक्षरांचे एक गुर्वक्षर करणे शक्यतो टाळतो.