हृदय हा शब्द उच्चारताना सहसा 'हृ - दय' असा म्हटला जातो, तसाच दिवस 'दि - वस'. दीसऐवजी दि-वस वापरल्यास अखेचा 'गा ल' क्रम उलटा होऊन 'ल गा' भासतो.