दहा मिनिटं हुज्जत झाली. मी पर्वा न करताच गाडी सुरू करून निघालो. अद्याप माझं काहीही झालेलं नाही. मलाही काहीही झालेलं नाहीये.
हे वाचून बळ आले. मात्र सगळ्यांना ही माहिती नसते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली तर जास्त जास्त लोक तुमच्याप्रमाणे करू लागतील.
नेहमीप्रमाणेच सकस लेखन.