म्हटले तर हे अनुभव सार्वत्रिक, तरीही भ्रष्टाचाराच्या कर्करोगाने देशाला किती व कसे अंतर्बाह्य ग्रासले आहे हे वाचून थोडा वेळ सुन्न व्हायला होतंच. "उष:काल होता होता काळरात्र झाली" हेच खरे.