* पाळीव कुत्र्यांचे मालक कुत्र्यांना बाहेरच्या गेटजवळ बांधून स्वतः गाढ झोपतात आणि ती कुत्री इतर लोकांवर भुंकून त्यांची रात्र खराब करतात.
* पाळीव कुत्र्यांचे सुशिक्षित मालक त्यांना सकाळी रस्त्यावर फिरायला नेतात आणि त्यामुळे कुत्रे रस्ते खराब करतात. -- आणि चालताना आपले पाय भरतात..
वरिल दोन्ही मुद्दे अगदी गुद्दे लगावण्याएवढे खरे आहेत.... !! कारण वरील बाबींचे मीसुद्धा नेहमी निरीक्षण करतो...ह्या मालकांना सगळे रस्ते झाडून काढायला लावले पाहिजेत...!!
--
आशुतोष दीक्षित.