माधव,

मला वाटलं होतं, विवेक 'त्या' मोहापासून स्वतःला दूर ठेवण्यात यशस्वी होईल. पण असो, त्याच्या जीवाची कुतरओढ तोच जाणो.
श्री. आणि सौ. कुबलांची प्रतिक्रिया त्यांच्या त्यांच्या स्वभावाला अनुसरूनच आली. एकूण प्रसंगावर विवेकच्या आईचे कांही भाष्य नाही. असे का? भाग - ३ मध्ये तिची कांही प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

अभिनंदन.