तुमचा लेख आवडला. उदाहरणे देऊन तुम्ही ग्रेस इतरांपेक्षा वेगळा कसा हे छान उलगडून दाखवले आहे. पण तरीसुद्धा 'दुर्बोधता', हा एक मोठा अडसर त्या महान कवी आणि सामान्य रसिक यामध्ये राहतोच. अशी कविता समजायला प्रख्रर बुद्धिमत्ता व तरल कल्पनाशक्ती हवी.
ती आमच्यासारख्या सामान्य माणसांमध्ये नसली तर ? ' जी ए' कळायला सुद्धा आम्हाला ते दोनदा वाचायला लागले.