एखाद्यावर संकाटाची कुऱ्हाड कोसळीली कि ।

बाकी सर्व हळहळतात आणि वर कृघ्तन ही  होतात

अन माणूसकीच्या जातीला काळीमा फासतात ॥

त्यामुळेच म्हणातात कि माणासापरी मेंढर बरी

एकमेका धरून तर असतात ॥