मिलिंदजी,
धन्यवाद,आपला साक्षेपी प्रतिसाद वाचला.'उजडला बाग' बद्दलची सूचना मान्य. समानार्थी पर्यायी शब्दाबाबत विचार करीत आहे.मराठी गझलेत अमराठी शब्दांच्या वापरास टाळावे हे माझे मत आहे.पण इथे 'आम आदमी' चा श्लेषात्मक वापर सहेतुक(च) आहे.आम आदमी 'आम आदमी' असे लिहले तर अभिप्रेत अर्थ अधिक स्पष्ट होईल असे वाटते

जयन्ता५२