श्री. श्रावण मोडक यांच्या " काही नोंदी ----- "वाचल्यावर अगदी कायदेशीर मार्गाने कसा भ्रष्टाचार करता येतो हे समजेल व यावर आपण फक्त बघत राहण्यापलीक्डे काही करू शकत नाही हे कळते. त्यामुळे उपाय शोधणे व योजणे या दोन्ही गोष्टी अवघड आहेत.