आयोजकानी स्पर्धेचा मुळ हेतू लक्षात ठेवावा. सौदर्य स्पर्धे मध्ये सौदर्याला प्राधान्य द्यावे. जर एखादा/दी व्यक्ती आधी पुरुष असून नंतर स्पर्धे मध्ये भाग घेण्या इतपत सुंदर दिसत असेल तर त्याच्या भुतकाळा बद्दल काथेकुट करण्या पेक्षा, त्याला विशेष बक्षीस देउन गौरव करावा.