सौंदर्य स्पर्धा म्हणजे सुंदर दिसण्या-असण्याची स्पर्धा! त्यामुळे तो (अथवा ती) जर खरेच इतकी छान दिसत असेल तर काय हरकत आहे?
अवांतर : ह्या विषयावर चर्चा असतांना "ह्यावरून आठवलं" ला मात्र "स्त्री म्हणजे आईची वत्सलता" हा टॉपिक आठवावा हे आश्चर्यच!