नर्मदा परिक्रमे बद्दल फार उत्सुकता -आवड - इच्छा निर्माण झाली आहे. विशेषतः जगन्नाथ कुंटेंचं पुस्तक वाचल्यावर. जेव्हा योग येईल तेव्हा खरे!
पण मला सांगा की स्त्रियांनी अडचणीच्या वेळी काय करावे?
निदान काही प्रवास पायी व काही बसने करावा..... एव्हढे झाले तरी खूप.