नाव जरी सौंदर्यस्पर्धा असलं तरी मला वाटतं की तिथे दिसण्यापेक्षा मापांना महत्त्व असतं. शिवाय बुद्धीचाही कस लावला जातो. त्यामुळे या अटी पूर्ण करणारी कोणीही व्यक्ती त्यात भाग घ्यायला पात्र असायला हरकत नसावी. तो काही लग्न सोहळा नाही की पुढे त्याचे काही विपरीत परिणाम दिसतील.