आजकाल सहसा सगळीकडे इ मेल उपलब्ध असतात. त्यामुळे जिथे लिखाण पाठवायचे असेल तिथला इ मेल काढून आपले लिखाण पाठवता येते. जर नसेल तर त्या त्या देशात राहणाऱ्या आपल्या इष्ट-मित्र, नातेवाईकांकडून तो मागवता येतो.