मी ह्यावर लिहिणार होतो. शीर्षकही ठरवले होते - "डोळ्यावर येणारा संगणक!! " अर्थात तुम्ही अगदी मस्त खुमासदार भाषेत लिहिले आहे.मायापटल ही कल्पना खूप आवडली.असेच नव्या नव्या वैज्ञानिक घडामोडींबद्दल लिहिते राहावे. धन्यवाद.