लेखातली माणसे ओळखीची नाहीत तरी अडले नाही.
वाचण्यतली मजा कुठेच कमी होत नाही. गिर्यारोहणाचे नेहमीचे साचेबद्ध वर्णन नाही. रहस्य नाही. सनसनाटी नाही. तरी शेवटपर्यंत वाचत राहावेसे वाटते. (मी लेख दोनदा वाचला
)
म्हटले तर असे म्हटले तर तसे ... असा काहीसा मजेदार (चुरचुरित मिक्श्चरची भेळ खाल्ल्यासारखा
)अनुभव आला.
नर्मविनोदी शैलीत लिहिलेला (आणि विविध विषयांना स्पर्श करणारा!) लेख आवडला.
ह्या बाबतीत मीराताईंशी अगदी सहमत