नर्म विनोदही इतका भन्नाट असू शकतो हे ह्या लेखातून दिसले. अघळपघळपणा नसलेली नेमकी वाक्यरचना लेखची खुमारी वाढवते. दोन तज्ञांची मिळून दिवसाला तेरा गोळ्यांची माफक औषधयोजना,सोफाशायी, भयकारी किंकाळ्या वगैरे प्रकार आणि एकूणच सुवर्णा आणि कन्या प्रकरण प्रचंड आवडले.

एका सुखद वाचनानुभवासाठी धन्यवाद.