नीताजींनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य आहे. पण सौंदर्याची राणी स्पर्धा  (ब्यूटी क्वीन कॉंटेस्ट)  हा किताब स्त्रीलाच  मिळायला हवा व त्यादृष्टीने  भाग घेणारी  व्यक्ती स्त्रीच  असावी  हा जेनास विरोध करणाऱ्यांचा मुद्दा असावा.