छोटी सी यह दुनिया, पहचाने रास्ते हैं तुम कभी तो मिलेंगे तो पूछेंगे हाल. मला वाटते लता मंगेशकर आणि किशोरकुमार (मुकेश?) या दोघांच्याही आवाजात वेगवेगळी गाणी.

तसेच 'इन हवाओंमें इन फिजाओंमें आ जा आ जा रे, तुझको मेरा प्यार पुकारे' हे गाणे मला वाटते गुमराह चित्रपटात दोन वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वापरले गेले आहे.मुखडा एकच आहे पण बहुधा पुढचे शब्द वेगवेगळे असावे.गायक महेंद्र कपूर आणि आशा भोंसले.

तसे तर हिंदी चित्रपटात एकच गीत (किंवा एकाच चालीची दोन गीते)वेगवेगळ्या प्रसंगी - एक दुःखी आणि एक आनंदी -, वेगवेगळ्या गायकांनी गायिली असल्याची अनेक उदाहरणे सापडतील.

चू.भू.देणे घेणे.