बोलता बोलता वाचकाला खांद्यावर हात टाकून आपल्याबरोबर सहज इकडे तिकडे घेऊन जाण्याची कला लेखकात आहे. वाचक नकळत त्यांच्याबरोबर वावरू लागतो हे मस्त.हा काहीतरी नवीन प्रकार आहे. तो आणखी वाचायला मिळाला तर खूप आवडेल.