शरिरावर ऍक्ट होते म्हणून शरिरावर वजन जाणवतं आणि मग वॉट वुड ऑदरवाइज बी फेल्ट लाइक फ्लोटिंग, सीम्स लाइक वॉकिंग आणि मग पुढं गेल्यासारखं वाटतं आणि स्टेशनरी असताना वी फिल लाइक पुटींग वेट ऑन वॉटेवर वी आर स्टँडींग ऑन , इन फॅक्ट, बॉडी ईज ऑलरेडी पुल्ड बाय ऍन एक्स्टर्नल फोर्स ,नाहितर आपण भरकटलो असतो की ! म्हणजे थोडक्यात आपण तरंगतोयच फक्त प्रमाणाबाहेर तरंगत (भरकटत) नाही आहोत ...
म्हणजे इथं ; उभं, आडवं, वर, खाली, सरळ, उलटं असं काहीही नाहीये (??) !! जे वाटतं ते बघणाऱ्याच्या पोझिशन आणि अँगल वर अवलंबून आहे !