समीक्षा, पत्रकारिता इ. साहित्याचेच प्रकार आहेत त्यामुळे समीक्षकांना, पत्रकारांना अध्यक्षपद मिळण्यात सामान्यतः काही हरकत नसावी असे वाटते.