मला वाटते, हिंदी हमरीतुमरी म्हणजेच मराठी माझीतुझी. थोडक्यात वैयक्तिक पातळीवर येऊन केलेले भांडण !

पुलंच्या भाषेत, "बा"चा "बा"ची !!