१) >> शरीरापासून वेगळे आहोत हा बोध सलग ठेवण्याचा प्रयत्न करत तुम्ही फक्त 'शांतपणे चालून' पाहा. आपण शरीरापासून वेगळे आहोत या वस्तुस्थितीच्या बोधाचं सातत्य टिकवणं हेच किती जिकीरीचं आहे हे तुमच्या लक्षात येईल.

२ ) मध्ये तुम्ही एका लेखात (२७. स्वधर्म, साक्षात्कार आणि समाधी) हे लिहीलं होतं कि "......... शरीर अक्षरशः तरंगायला लागतं , शब्द आकाशी होतात ......... "

तर मग या दोन्ही गोष्टिंमध्ये परस्पर संबंध आहे का याचा मी विचार करत होतो तर वर लिहिलेला पॉइंट डोक्यात आला ..पण तो या लेखाशी पुर्णपणे संबंधीत नाही.