मी स्वतः केली नाही. मलाही करायची इच्छा आहे. नुसती इच्छा झाली तरी अर्ध पुण्य मिळतं. पुण्यापेक्षाही अनुभव घ्यावासा वाटतोय. अडचणीच्या वेळी काय करावे ह्याबाबत मी काही सांगू शकत नाही. माझं वैयक्तिक मत असं आहे की त्याचा धार्मिकतेशी संबंध नाही.