मी प्रवाहा विरूद्ध पोहत असतो! तुमचे प्रतिसाद सुखावून जातात; चला कुणाला तरी कळलं, कुणी निदान प्रतिसाद देण्याच तरी साहस केलं!
आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हा फिल सर्व जीवनात तरंगाईतता आणतो, तुम्ही पॅथॅलॉजिकल होण्यापासून वाचता कारण जसंजसं शरीराचं वय होतं तसं शरीराचं ओझं सांभाळणं जड होत जातं.
उन्मेश, तू माझ्या कोणत्याही लेखातल्या संदर्भाची कुठेही लिंक लावलीस तरी तुला साधर्म्य सापडेल कारण सत्य एकच आहे. तू जो सिंथेसिस करतोयस तो विधायक आहे, पुढल्या वेळी रेफरन्स दिलास तर मुद्दा क्लिअर होईल. थॅंक्स!
संजय