सर्व भाग सुंदर झाले आहेत. आणि मुख्य म्हणजे तुम्ही चिकाटीने सर्व लिहून काढले आहे.
माझा यु. के. चा अनुभव पण मी बरेच दिवस लिहीत आहे.पण अजून पूर्ण झाला नाही. पण आता तुमच्याकडून प्रेरणा घेऊन पूर्ण करीन. :-)