संजयजी, तुमच्याच एका लेखातून एकहार्टची ओळख झाली आणि जगण्याची व्याख्या बदलूनच गेली. मग त्याची सारी पुस्तकं झपाटल्यागत वाचली. आणि त्यानंतर आर्टिस्ट म्हणून ज्या ज्या विषयाला स्पर्श केला तिथे तिथे एका वेगळ्या प्लेनवर जाता आलं. तुम्ही म्हणालात ती 'तरलता' आजही अनुभवतो आहे. धन्यवाद !!!