महेश,
(शिवाय 'कलम' 'लेखणी' ह्या अर्थाने आपण मराठीत वापरतो का, असा प्रश्नही पडला.)
वापरतो. इथे पहा.

हार जाणे की हार खाणे - विचार करतो आहे. "हाय खाल्ली" तद्वत "हार खाल्ली" असे म्हणतो का? काही उदाहरणे देऊ शकाल का?