महेश,
'हार जाते' हे 'टू गो डाउन फायटींग' या अर्थाने वापरले आहे. 'हार खाते' हे 'गेट डिफिटेड' हा अर्थ ध्वनित करते. अर्थात हा फरक सूक्ष्म आहे. मला इथे 'टू गो डाउन फायटींग' असे म्हणायचे आहे.
'कलम'बद्दल मिलिंदजीनी लिहिले आहेच.
तुम्हा दोघांचेही आभार.
जयन्ता५२