"हार खाल्ली" असे म्हणतो का? काही उदाहरणे देऊ शकाल का?

सहज शोधल्यावर जालावर काही हार खाल्ल्याची उदाहरणे मिळाली.

पाहावीः

भाजपमधील गोंधळात गोंधळ ! (म.टा.)
भेला (मिळून साऱ्याजणी)
२० सूरह तॉहा (मक्काकालीन, वचने १३५) (इस्लाम दर्शन)
शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य (म.टा.)
ही आणि अशी आणखी उदाहरणे ...

आणखी शोधल्यास आणखीही मिळतील असे वाटते.