वापरतो. इथे पाहा.
कलम ह्या शब्दाचा एक अर्थ 'लेखणी' आहे हे शब्दकोशात वाचायला मिळतेच.
मात्र मराठीत त्या अर्थाने कलम केवळ सामासिक शब्दातच मी आजवर ऐकलेला आहे (उदा. कलमबहाद्दर, कलमदान .. इ.) हा शब्द केवळ 'कलम' असा लेखणी ह्या अर्थाने वापरलेला मला सापडला नाही, असे मला म्हणायचे होते.
असो.