सुरेख लयबद्ध षडक्षरी.
बहुतेक सर्व ओळींमध्ये ३-३ अशी लय छान सांभाळली गेलेली आहे. (सगळीकडेच तसे करता आले असते तर आणखी वरे झाले असते असे वाटले. )
कुणी चाल लावल्यास चांगलेसे गाणे होईल असे वाटते.