काही नाती  असतात पालवीसारखी...............
               बहर ओसरली की कोमेजनारी
काही नाती असतात पिंपळपानासारखी ..............................
               जपून ठेवावीशी वाटणारी आयुष्यभरासाठी .................