ही उदाहरणे शोधून काढणे किचकट आहे हे खरेच.
मात्र तुम्ही शोधलेल्यांपैकी पहिले उदाहरण (म. टा. तले) हे सध्याच्या काळातले आहे, आणि तुमचे म्हणणे स्पष्ट करण्यासाठी पुरेसे वाटते. धन्यवाद.

दुसरे उदाहरण ऐतिहासिक काव्यातले असावे असे वाटते आणि तिसरे ऐतिहासिक नाटकातले (म्हणून काळानुरूप/प्रसंगानुरूप शब्द निवडून अवसान आणणारे) दिसते.