आपण शरीरापासून वेगळे आहोत हा बोध सलग ठेवण्याचा प्रयत्न करत तुम्ही फक्त 'शांतपणे चालून' पाहा.

अश्या प्रकारचा एक प्रयोग पर्वा करून बघितला. ट्रेडमिल वर पळताना, म्हटल चला कुठलाही विचार न करता आपल्या शरीराकडे तटस्थपणे बघत पळूयात. परिणामी मी नेहेमीपेक्षा जास्त स्पीडने जास्त वेळ पळू शकलो. पण हे मनाच्या लक्षात आल्यावर 'मी अचानक दमलो'  

अत्यंत उपयुक्त लेख आहे. सद्ध्या एकहार्टचे युट्यूब वरचे सगळे व्हिडियोज बघतो आहे. पण तो काय बोलतो हे सगळ्यांना कळणं कठिण आहे. (जरी तो अत्यंत साध्या शब्दांत सांगत असला तरी.. )