मलाही असेच वाटते की समिक्षक म्हणजे टिकाकार. तो साहित्यिक कसा असेल? एखाद्याने लिहिलेल्या साहित्यावर टिका करणारा म्हणजेच त्यातल्या चुका दाखवणारा एका अर्थी चुका 'निर्माण' करणारा  साहित्यिक असू शकत नाही. टिकेने जरी साहित्याला वळण वगैरे लावले तरी ते मूळ साहित्य नसते. म्हणजे नवनिर्मिती नसते. त्यामुळे समिक्षक हा साहित्यिक होऊ शकत नाही.